Suraj Chavan SaamTv
Image Story

बिग बॉसच्या घरात 'गुलीगत धोका' म्हणणाऱ्या Suraj Chavan ची दिवसाची कमाई किती?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये युट्यूबर सुरज चव्हाण सहभागी झाला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये युट्यूबर सुरज चव्हाण सहभागी झाला आहे.

मूळचा बारामतीमधील सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे.

टिकटॉकच्या माध्यमातून अनेक रिल्स बनवत सुरज चव्हाणचा प्रवास सुरू झाला.

सुरज चव्हाणचा जन्म बारामतीमधील मोरगाव येथे मराठी कुटुंबात झाला आहे.

लहानपणीच आई - वडीलाचं छत्र हरवलेल्या सुरजचा सांभाळ त्याच्या मोठ्या बहिणीने केला.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या सूरजचे शिक्षण ८ वी पर्यंत झाले आहे.

'गुलिगत धोका' या डायलॉगमुळे सुरज प्रसिद्ध झाला. युट्यूबच्या माध्यमातून सुरज ८० हजार रूपये कमावतो.

एका दिवसाला सुरज चव्हाण ३० ते ५० हजार रूपये कमावतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Yoga 2026: 19 एप्रिलला बनतोय सर्वात शुभ अक्षय योग; 4 राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

IAS Transfer: १२ दिवसात पुन्हा बदली; IAS जी श्रीकांत आता विभागीय आयुक्त

Buldhana : शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा, कॉलर पकडली अन् हाणामारी; संपर्क प्रमुखांसमोरच कांड, पाहा व्हिडिओ

खाकीवर डाग! ज्यानं १८० मुलींचं लैंगिक शोषण केलं, त्या अयान अहमदला पोलिसांनी भरवला केक; व्हिडिओ व्हायरल

PM Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ₹११०००; सरकारची पीएम मातृ वंदना योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT