Ashadhi Ekadashi Wishes saam tv
Image Story

Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीच्या भक्तांना, वारकऱ्यांना द्या 'अभंगरुपी' खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर,पायी चालणारी दिंडी येत असते. आषाढी एकादशी निमित्त आपल्या वारकऱ्यांना आणि विठ्ठल भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा

Bharat Jadhav
Ashadhi Ekadashi

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

pandharpur warkari

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

warkari

हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT