Ice for Skin Saam Tv
Image Story

Ice for Skin: चेहऱ्याला बर्फ लावताय? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Health Tip: दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावण्याचे फायदे एकदा वाचाच.

Tanvi Pol
Skin Care

आपल्यापैंकी प्रत्येकजण चेहऱ्याची काळजी घेत असतो. मात्र चेहऱ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही कधी बर्फाचा वापर केला आहे का?

find out

चला तर आज जाणून घेऊयात चेहऱ्याला बर्फ लावण्याचे काय आहेत फायदे?

face soft and cool

दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावल्याने चेहरा मऊ आणि थंड राहतो.

tanning on your face

दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावून झोपल्याने चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर होते.

good circulation

रक्ताभिसरण क्रिया चांगली राहण्यासाठी दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावल्याने फरक पडतो.

reduce wrinkles

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावावा.

dark circles

दररोज रात्री चेहऱ्याला बर्फ लावल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT