Bollywood Starkids in Anant- Radhika Wedding Instagram
Image Story

Anant- Radhika Haldi Ceremony : अनंत- राधिकाच्या हळदीत बॉलिवूड स्टारकिड्सची चर्चा, PHOTOS

Anant- Radhika Haldi Ceremony Photos : अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभात बॉलिवूड सेलिब्रिटींनीच नाही तर, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही विशेष उपस्थिती लावली होती.

Chetan Bodke
Anant Ambani And Radhika Merchant Wedding

सोमवारी अँटिलियामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी- मेहंदी समारंभाचे आयोजन केले होते.

Anil Ambani Radhika Merchant

हळदी समारंभासाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनीच नाही तर, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही विशेष उपस्थिती लावली होती.

Ranveer Singh Photos

हळदी समारंभात सारा अली खान, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, मानुषी छिल्लर, सलमान खान आणि रणवीर सिंहसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Mukesh Ambani And Tina Ambai Photos

मुकेश अंबानी आणि टीना अंबानी यांनीही लग्नाला उपस्थिती लावली होती.

Sara Ali Khan Photos

अभिनेत्री सारा अली खाननेही हळदीला उपस्थिती लावली होती. तिच्या स्पेशल लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Manushi Chiller Photos

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर हिनेही उपस्थिती लावली होती.

Bollywood Starkids in Anant- Radhika Wedding

सध्या सोशल मीडियावर शनाया कपूर, खुशी कपूर, अनन्या पांडे आणि ऑरी यांचे हळदीतील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सर्व सेलिब्रिटींचे हळदीत धमाल मस्ती करतानाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT