Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory Saam Tv
Image Story

Amruta-Himanshu: रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर भेट, १० वर्षे डेट केलं मग बांधली लग्नगाठ; अमृता खानविलकर अन् हिमांशुची हटके लव्हस्टोरी

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory: अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राने २०१५ साली लग्नगाठ बांधली. त्यांनी एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केलं. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृताचा नवरा हिमांशु मल्होत्रा हादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

अमृता खानविलकर आणि हिमांशुची ओळख एका रिअॅलिटी शोमध्ये झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

अमृता आणि हिमांशुने एकमेकांना १० वर्षे डेट केले.या काळात त्यांच्यात अनेकदा भांडण झालं. याबाबत हिमांशुने एक किस्सा सांगितला होता.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

नच बलिये ९ च्या सेटवर अमृता आणि हिमांशुमध्ये खटके उडाले होते.त्या दोघांमध्ये खूप कडाक्याचे भांडणदेखील झाले होते.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

त्यानंतर अमृताने रिलेशनशिप तोडलं आणि दुसऱ्या मुलाला डेट केलं. परंतु अमृताला हिमांशुला विसरणं खूप कठीण होतं. त्यामुळे ती परत हिमांशुकडे आली.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

या दोघांनी या भांडणानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra Lovestory

लग्न होऊनही अमृता आणि हिमांशु वेगवेगळे राहतात. हिमांशु हा त्याच्या कामानिमित्त दिल्लीला राहतो तर अमृताचे जास्त काम मुंबईत असते म्हणून ते वेगवेगळे राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT