Alia Bhatt Saree Saam Tv
Image Story

Alia Bhatt Saree: १६० वर्षे जुनी साडी अन् सोन्याची जर; अनंत- राधिकाच्या लग्नात आलियाने नेसलेल्या साडीची सोशल मीडियावर चर्चा

Alia Bhatt 160 Year Old Saree: आलिया भट्टने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात केलेल्या लूकची सर्वत्र चर्चा आहे. आलियाने लग्नात १६० वर्ष जूनी साडी परिधान केली होती. या साडीवर ६ ग्रॅम सोन्याची डिझाइन करण्यात आली आहे.

Siddhi Hande
Alia Bhatt Saree look

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका अंबानीच्या लग्नाची प्रचंड चर्चा आहे. अनंत- राधिकाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Alia Bhatt cute smile

या शाही विवाहसोहळ्याला आलिया भट्ट पती रणबीरसोबत उपस्थित होती. या लग्नाला आलियाने नेसलेल्या साडीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

Alia Bhatt 160 yeat old Saree

आलियाने अनंत- राधिकाच्या लग्नात गुलाबी रंगाची काठपदर साडी नेसली होती. या साडीवर सोनेरी रंगाचा काठ होता.

Alia Bhatt Saree has 6 gram gold

मीडिया रिपोर्टनुसार, आलियाची ही साडी १६० वर्ष जूनी असून तिला आशावली साडी म्हणतात. गुजरातमध्ये ही साडी विणण्यात आली होती. ही साडी ९९ टक्के चांदीपासून बनलेली आहे.

Alia Bhatt Saree design by manish malhotra

साडीला सुंदर लूक येण्यासाठी ६ ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. डिझाइनर मनीष मल्होत्राने हे विणकाम केले आहे.

Alia Bhatt Look

आलियाची ही साडी खूपच सुंदर आहे. तिने या साडीवर ग्रीन रंगाची ज्वेलरी परिधान केली होती. तिचे सौंदर्य या साडीत अजूनच खुललं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT