Ajit Pawar Death Saam tv
Image Story

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या विमानाचे दोन तुकडे, जिकडे तिकडे धूर अन् आगीचे लोळ, अपघाताचे Photos

Ajit Pawar Plane Crash Photos: अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले आहे. विमान अपघाताचे फोटो सध्या समोर आले आहेत.

Siddhi Hande
Ajit Pawar Death

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Death

अजित पवार आज सकाळी मुंबईवरुन बारामतीकडे जात होते. त्यावेळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Death

अजित पवार प्रायव्हेट विमानाने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक होते.

Ajit Pawar Death

अजित पवारांसह ६ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Death

अजित पवारांच्या विमान अपघातातील फोटो समोर आले आहेत. यामध्ये विमानाचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar Death

अजित पवारांचे विमान बारामती येथे लँडिंग करताना हा अपघात झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर होते.

Ajit Pawar

विमानात आणखी ६ जण होते. विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT