Adinath Kothare-Urmila Kothare Lovestory Google
Image Story

Adinath Kothare-Urmila Kothare: झोपेतून उठला अन् पाहता क्षणी प्रेमात पडला ;अशी आहे आदिनाथ कोठारे-उर्मिलाची लव्हस्टोरी

Adinath Kothare-Urmila Kothare Lovestory: आदिनाथ कोठारे आणि उर्मिलाला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. आदिनाथ कोठारे उर्मिलाला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता.

Siddhi Hande
Adinath Kothare-Urmila Kothare

मराठी चित्रपटसृष्टीतील आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Adinath Kothare-Urmila Kothare first meet

उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. तेव्हाच त्याने उर्मिलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Adinath Kothare-Urmila Kothare first movie

उर्मिलाचा पहिला चित्रपट 'शुभमंगल सावधान' होता. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले आहे.

Adinath Kothare-Urmila Kothare love at first side

चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी महेश कोठारे यांनी उर्मिलाला घरी बोलावले होते.त्यावेळी आदिनाथ झोपेतून उठून नुकताच बाहेर आला होता.

Adinath Kothare-Urmila Kothare Lovestory

झोपेतून उठल्यानंतर त्याने उर्मिलाकडे पाहिले. पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.

Adinath Kothare-Urmila Kothare

उर्मिला आणि आदिनाथची भेट शुभमंगल सावधान चित्रपटाच्या सेटवर झाली. चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

Adinath Kothare-Urmila Kothare marriage

त्यानंतर आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले. त्यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Adinath Kothare-Urmila Kothare baby girl

उर्मिला आदिनाथला जिजा नावाची मुलगी आहे. उर्मिला नेहमी जिजासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT