Kushal Badrike Sunaina Badrike lovestory Instagram
Image Story

Kushal Badrike lovestory: कॉलेजमध्ये नाटक करताना सूर जुळले, लग्नाला कुटुंबाचा विरोध; कुशल बद्रिके अन् सुनैनाची लव्हस्टोरी

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory: कुशल बद्रिके हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याची बायको सुनैना ही कथ्थक डान्सर आहे. त्यांची लव्हस्टोरी ही कॉलेजमध्ये जुळली होती.

Siddhi Hande
Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

मराठी इंडस्ट्रीतील कॉमेडी किंग म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. कुशल बद्रिकेची बायको सुनैना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

कुशल बद्रिके अन् सुनैनाची जोडी कॉलेजमध्ये जुळली. त्यांची लव्हस्टोरी खूपच क्युट आणि भावूक करणारीदेखील आहे.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

कुशल आणि सुनैना हे दोघेही एकात कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनाही अभिनयाची आवड होती.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

कॉलेजमध्ये असताना एका एकपात्री स्पर्धेत सुनैना आणि कुशलची भेट झाली.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

एकपात्री स्पर्धेतील सुनैनाचे काम पाहून कुशल तिच्यावर फिदा झाला होता. यानंतर त्या दोघांनी एकत्र काम केले.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

एका नाटकात सुनैनाने कुशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर त्या दोघांच्या भेठीगाठी वाढल्या. त्यांच्यात प्रेम खुलू लागलं.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

सुरुवातीला कुशलची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.त्यावेळी सुनैना त्याला न सांगता त्याच्या बॅगेत रोज ५०-६० रुपये टाकायची. यातून त्याचा वडापाव, बसभाडं सर्वकाही व्हायचं.

Kushal Badrike Sunaina Badrike lovestory

त्यांच्या नात्याला सुनैनाच्या कुटुंबियांचा विरोध होता. परंतु सुनैना कुशलसोबत खंबीरपणे उभी होती. त्यानंतर त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT