Astro Tips SAAM TV
Image Story

Astro Tips : उसने दिलेले पैसे परत मिळत नाहीयेत? मग एकदा 'या' ट्रिक्स वापरून बघाच

Money : उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी 'हे' उपाय करा.

Shreya Maskar
Money paid

उसने दिलेले पैसे

तुमचे पैसे तुमच्या मित्रांनी, नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी घेतले असतील आणि आता खूप काळ झाला असूनही तुम्हाला त्यांनी तुमचे पैसे परत केले नसतील, तर हे उपाय आवर्जून करा.

astrology

ज्योतिषशास्त्रानुसार

ज्योतिषशास्त्रानुसार, काही उपाय केल्यास तुम्हाला धनलाभ होईल तसेच तुमचा रखडलेला पैसा तुम्हाला मिळेल.

Ganapati

गणपतीची पूजा

उसणे दिलेले पैसे परत मिळवायचे असतील तर नियमित गणेशाला ११ दुर्वांची जुडी अर्पण करावी.

Hanuman

हनुमानाची पूजा

दर शनिवारी हनुमानाला मोहरीच्या तेलात सिंदूर मिसळून लावा. तसेच लाल वस्त्र अर्पण करा.

money

गायत्री मंत्राचा जप

तुम्ही नियमित सकाळी अंघोळ केल्यावर गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे तुम्ही किमान एक महिना तरी करावे.

Hanuman Chalisa

हनुमान चालीसा

नियमित तीस दिवस हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचा जप केल्याने उसणे दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.

God

सूर्य देवता

सूर्य हा सत्तेचा देवता मानला जातो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य लावा.

Camphor

कापूर

दर शुक्रवारी संध्याकाळी कापूर जाळा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन. पैशांचे मार्ग खुले होतात.

Goddess Lakshmi

लक्ष्मी देवी

शुक्रवारी आणि मंगळवारी गाईला खाऊ घाला. यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील. ज्यामुळे पैशाच्या अडचणी दूर होतील.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नराधमाला फाशी द्या! मालेगावमध्ये मोर्चादरम्यान आंदोलकांनी गेट तोडलं, पोलिसांचा लाठीचार्ज |VIDEO

Shocking : 'तू लडका है या लडकी' म्हणत तरुणीचा विनयभंग अन् मारहाण,उल्हासनगर हादरलं!

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड, तिकडे विहीर! काँग्रेस-मनसेच्या भूमिकेमुळे अडकले कात्रीत

Hirve Moong Bhaji Recipe: हिरव्या मुगाची झणझणीत भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT