71st National Film Awards
71st National Film Awardsमल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहनलाल यांच्या चित्रपट प्रवासावर आधारित दोन मिनिटांचा लघुपट देखील प्रदर्शित करण्यात आला.
71st National Film Awards७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th फेल सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी पुरस्कार स्वीकारला.
71st National Film Awardsरॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार जिंकला. दिग्दर्शक करण जोहर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
71st National Film Awardsसामाजिक संदेशासाठी सॅम बहादूर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
71st National Film Awardsशाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. शाहरुख खान यांना जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
71st National Film Awardsविक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. विक्रांत मेसीला 12th फेल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
71st National Film Awardsराणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
71st National Film Awardsश्यामची आई या चित्रपटाला मराठी चित्रपट विभागातून सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपटासाठी सुजय डहाके यांनी स्विकारला.
71st National Film Awardsसर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक म्हणून आत्मपॅम्फलेटसाठी आशीष बेंडे यांनी सन्मानित करण्यात आले.