Dashank Yog google
राशिभविष्य

Dashank Yog: शुक्र-बुधाची खास युती; या ३ राशींवर देवाची कृपा, अचानक नशीब बदलणार

Venus Mercury Conjunction: २८ सप्टेंबरला शुक्र-बुध युतीमुळे दुर्मिळ दशंक योग निर्माण होणार आहे. या खगोलीय घटनेमुळे सिंह, कन्या आणि वृश्चिक राशींना विशेष लाभ मिळणार आहेत.

Saam Tv

  1. २८ सप्टेंबरला शुक्र-बुध युतीमुळे दशंक योग निर्माण होणार आहे.

  2. सिंह, कन्या आणि वृश्चिक राशींवर विशेष कृपा असणार आहे.

  3. करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक आयुष्यात सकारात्मक बदल होतील.

  4. दुर्मिळ घटनेचा ३ राशींवर विविध प्रभाव होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह हे माणसाच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना ठळकपणे सांगत असतात. पुढे आपण शुक्र ग्रहाबद्दल जाणून घेणार आहोत. हा ग्रह धन, वैभव, सुख-समुद्धी, श्रीमंती आणि सौंदर्यासाठी परिपूर्ण मानला जाणारा ग्रह आहे. हा ग्रह येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जवळपास २६ दिवसांनतर हा ग्रह परिवर्तन करणार आहे. ज्योतिशशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात शुक्र सगळ्यात शक्तीशाली योग निर्माण करणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी आकाशात एक खास खगोलीय घटना घडणार आहे. ग्रहांचा राजकुमार शुक्र आणि बुद्धीचा कारक बुध एकत्र येऊन दशंक योग निर्माण करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह ३६ अंशांच्या कोनीय स्थितीत येतात, तेव्हा हा शुभ योग तयार होतो. या दुर्मिळ युतीचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल, पण काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे.

कोणत्या राशींवर होणार विशेष कृपा?

सिंह

नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील, अडकलेला पैसा परत मिळू शकतो, समाजात आदर आणि सन्मान वाढेल, वैवाहिक जीवन आनंदी राहील, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढेल.

कन्या

बुध हा कन्येचा स्वामी ग्रह असल्याने बुध-शुक्र युती विशेष लाभदायी आहे. बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल, नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिकांना नफा मिळेल, कौटुंबिक जीवनात शांती वाढेल.

वृश्चिक

गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल, कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल, प्रेमसंबंध दृढ होतील, करिअर आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रगती, जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध सुधारतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT