Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

Wednesday Horoscope in Marathi : कुटुंबामध्ये संपत्तीवरून मतभेद उघड होण्याची शक्यता आहे. काही लोकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक ४ मार्च २०२६

मेष : तुमचा समाजात मान-सन्मान वाढणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करावेत. नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मिथुन : कार्यालयात नोकरदारांचं प्रमोशन होईल. तरुणांना नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कर्क : तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात नफा मिळेल.

सिंह : दिवसभरात अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल. तुमच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.

कन्या : अडथळ्यांचा सामना कराल. विद्यार्थिनींचं मन अभ्यासात लागेल. कुटुंबातील मतभेद उघड होतील.

तूळ : गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. अचानक मोठे खर्च समोर येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : वेळ आणि पैसा विचारपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. मानसिक थकवा जाणवेल.

धनु : स्वतःची काळजी घ्यावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर : सरकारी कामे पूर्ण होतील. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.

कुंभ : कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल.

मीन : नोकरदारांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी शुभ दिवस ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भयंकर घडलं; कॉलेज तरुण स्टेजवर आला अन्...

Maharashtra Live News Update : धारावीत धक्कादायक प्रकार, ८ वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली

राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक बिनविरोध नाही; आणखी एका पक्षाचा उमेदवार रिंगणात

Backless Blouse Designs: साडी किंवा लेहेंग्यावर उठून दिसतील हे 5 बॅकलेस ब्लाऊज, नक्की ट्राय करा

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT