Manasvi Choudhary
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. साडी किंवा लेहेंग्यावर सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊजची स्टाईल देखील महत्वाची आहे.
साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे काही लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न पाहूया. सध्या सिंपल गोल गळ्याऐवजी तुम्ही विविध आकारात ब्लाऊजला फॅन्सी लूक देऊ शखता.
ब्लाऊज्या मागच्या गळ्याला व्हिनेक आकारात शिवू शकता. हा एक युनिक आणि स्टायलिश पॅटर्न आहे.
जर तुम्हाला बॅकलेस डिझायनची करायची असल्यास तुम्ही दोरी डिझाईन करू शकता हा एक मॉडर्न लूक दिसतो.
काठाच्या साडीवर तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज घालायचा असल्यास तुम्ही डिपनेक ठेवून मागच्या बाजूला बो लावू शकता.
तुम्ही पानाच्या आकाराची डिझाईन ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी निवडू शकता हा सुदंर पॅटर्न आहे.
बॅकलेस ब्लाऊज शिवायचा असल्यास तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवणं आरामदायी राहील.