राशिभविष्य

Shukra Gochar 2024: ३ दिवसांनंतर शुक्र करणार धनु राशीत प्रवेश; 'या' राशींना होणार जबरदस्त फायदा; नव्या नोकरीची संधी

Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ३ दिवसांनी म्हणजेच ७ नोव्हेंबरला सुख-सुविधा देणारा शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भाऊबि‍जेच्या दिवसानंतर दिवाळीचा सण संपतो. दरम्यान यंदाच्या दिवाळीनंतर दिवाळीच्या दिवसानंतर अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ३ दिवसांनी म्हणजेच ७ नोव्हेंबरला सुख-सुविधा देणारा शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र ग्रहाच्या गोचरचा प्रत्येक राशींवर काही ना काही परिणाम होतो. शुक्र ग्रहाचा धनु राशीतील प्रवेशाने काही राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

शुक्राच्या राशीतील बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी मिळू शकणार आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकणार आहे. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

तूळ रास

शुक्राच्या राशीत बदल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुम्हाला अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

धनु रास

या राशी शुक्राचं गोचर होणार असल्याने या व्यक्तींना चांगलाच लाभ होणार आहे. यावेळी मानसिक तणावातून आराम मिळेल आणि मन प्रसन्न राहणार आहे. नोकरदारांचे प्रश्न सुटू शकतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं सोप असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन कसं करायचं? जाणून घ्या A टू Z साहित्यादी संपूर्ण यादी

Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT