Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: ७२ तासांनी उघडणार नशीबाचे दरवाजे, शुक्राच्या गोचरमुळे ३ राशींना होणार धनलाभ

Shukra Gochar 2025: संपत्तीचा कर्ता शुक्र ३१ मे रोजी गोचर करणार आहे. अशा परिस्थितीत तीन राशी प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर काही ना काही होत असतो. शुक्र ग्रह हा आदर, संपत्ती, समृद्धी, प्रेम-आकर्षण, भोग-विलास इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या गोचरचा परिणाम या क्षेत्रांवरही होत असतो.

शास्त्रानुसार, शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये स्थित आहे. यावेळी ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११:४२ वाजता शुक्र ग्रह मंगळाच्या राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह मंगळाच्या राशीत प्रवेश केल्याने तीन राशींचे अच्छे दिन येणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी, शुक्र मेष राशीत प्रवेश लकी ठरणार आहे. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. शेअर बाजारातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता.

कर्क रास

शुक्र ग्रहाचं गोचर या राशींना मालामाल करणार आहे. या राशीच्या व्यक्तींना करिअरच्या क्षेत्रात खूप फायदा होऊ शकणार आहे. त्यांना प्रत्येक सुखसोयी मिळणार आहेत. तुम्ही बनवलेल्या रणनीतीद्वारे तुम्ही व्यवसाय क्षेत्रातही यश मिळवू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी, शुक्राचे मेष राशीत जाणं अनुकूल ठरू शकणार आहे. या लोकांना अनेक क्षेत्रात नशिबाची साथ मिळू शकणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश असू शकणार आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

SCROLL FOR NEXT