Shukra  Saam Tv
राशिभविष्य

Venus Transit: शुक्र उदय निर्माण करणार मालव्य राजयोग; अचानक भरभरून पैसा येणार हाती, नवी नोकरीही मिळणार

Venus Transit In Meen: येत्या काळात शुक्राच्या स्थिती बदलामुळे एका राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, गोचरप्रमाणे काही ग्रह उदय आणि अस्त देखील ग्रहांच्या या स्थितीमुळे राजयोगांची निर्मिती होते. असंच येत्या काळात शुक्राच्या स्थिती बदलामुळे एका राजयोगाची निर्मिती होणार आहे. संपत्तीचा दाता शुक्र एका ठराविक काळानंतर राशी बदलतो. अशा स्थितीत एक प्रकारचा राजयोग तयार होतो.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये 5 महापुरुषांच्या राजयोगाचं वर्णन करण्यात आलं आहे. संपत्तीचा दाता शुक्र मार्चमध्ये आपल्या उच्च राशीत मीन राशीत उदयास येणार आहे. शुक्र ग्रहाच्या उदयामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काहींना कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कुंभ रास

मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन गृहात प्रवेश करणार आहे. या काळात अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता यासंबंधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे. शेअर्समध्ये अनपेक्षित आर्थिक नफा देखील होऊ शकतो. नवीन जबाबदाऱ्यांमुळे करिअरमध्ये वाढ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT