trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: मीन राशीत तयार होणार त्रिग्रही राजयोग; 'या' ३ राशींच्या व्यक्ती गडगंज श्रीमंती अनुभवणार

Trigrahi Yog In Pisces: येत्या काळात मीन राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका राशीमध्ये अनेक ग्रहांचा संयोग होतो. अनेकदा एका राशीमध्ये दोन किंवा त्याहून अधिक ग्रह येतात. असंच येत्या काळात मीन राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे.

सध्या राहू मीन राशीत असून २७ फेब्रुवारी रोजी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणर आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी सूर्य, बुध आणि राहू यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशी आहेत ते पाहूयात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग आनंद आणू शकणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकणार आहे. तुमच्या कामाचं सगळीकडून कौतुक होणार आहे. तुम्हाला सरकारी प्रकल्प किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. समाजात आदर वाढेल.

मीन रास

या राशीच्या लग्नाच्या घरात त्रिग्रही योग तयार होणार आहे. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत झपाट्याने वाढ होणार आहे. शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीच्या आधारे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जीवनात आनंद आणि शांती असणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग आनंद आणू शकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकतं. तुम्ही कामाच्या संदर्भात बाहेर जाऊ शकता. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला खूप नफा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT