Rashibhavishya photostory Saam Tv
राशिभविष्य

Daily RashiBhavishya: या राशीच्या लोकांनी स्वत:ची काळजी घ्या; आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात

आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२३

साम टिव्ही ब्युरो
Mesh Rashi

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

Vrushabh

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mithun Rashi

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Sinh Rashi

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kanya Rashi

कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Tul Rashi

तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील.

Dhanu Rashi

धनु : काहींचा धार्मिका कार्यात सहभाग होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Makar RAshi

मकर : व्यवसायात वाढ होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

Kumbh Rashi

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Min Rashi

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शत्रुपिडा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT