Horoscope Today
Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : या राशीचे काही लोक आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण अनुभवतील, अनपेक्षित गोष्ट घडू शकते

साम टिव्ही ब्युरो
Mesh

मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : संततीसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mithun

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Kark

कर्क : या राशीचे काही लोक आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण अनुभवतील, अनपेक्षित गोष्ट घडू शकते.

Sinh

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल.

Kanya Rashi

कन्या : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Tul

तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Vruschik Rashi

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. संतती सौख्य लाभेल.

Dhanu

धनु : मानसिक अस्वस्थता कमी होईल. एखादी आनंददायी घटना घडेल.

Makar

मकर : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

Kumbh

कुंभ : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. दिवस फारसा अनुकूल नाही.

Min Rashi

मीन : मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT