Beneficial zodiac signs today  Google
राशिभविष्य

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Beneficial zodiac signs today: आजचा दिवस ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार अत्यंत शुभ मानला जात आहे. विशेषतः अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. तज्ज्ञांच्या मते, काही राशींना आजच्या ग्रहस्थितीमुळे विशेष लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज १५ जानेवारी २०२६ असून शिशिर ऋतूतील हा गुरुवार आगे. कृष्ण द्वादशी तिथी असल्याने अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय मार्गी लावण्यासाठी दिवस उपयुक्त ठरू शकतो. चंद्र वृश्चिक राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, धाडस आणि भावनिक ताकद वाढलेली जाणवेल.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण द्वादशी

  • नक्षत्र – ज्येष्ठा

  • करण – तैतिल

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – वृद्धि (सायं. 08:26:51 पर्यंत)

  • दिन – गुरुवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:53:20 AM

  • सूर्यास्त – 05:34:01 PM

  • चंद्र उदय – 04:02:25 AM

  • चंद्रास्त – 02:23:50 PM

  • चंद्र राशि – वृश्चिक

  • ऋतु – शिशिर

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह (अमान्ता) – पौष

  • माह (पूर्णिमान्ता) – माघ

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 01:33:46 PM ते 02:53:51 PM

यमघंट काल – 06:53:20 AM ते 08:13:26 AM

गुलिकाल – 09:33:31 AM ते 10:53:36 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:52:00 AM ते 12:34:00 PM

आजच्या दिवशी या राशी ठरतील लकी

वृश्चिक रास

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या काळात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे.

धनु रास

गुरुवारचा प्रभाव तुमच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शिक्षण, मार्गदर्शन किंवा नवीन संधी याबाबत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.

मीन

वृद्धि योगाचा लाभ तुम्हाला मानसिक समाधान देणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

कुटुंब आणि वैयक्तिक नात्यांमध्ये प्रेम वाढेल. भावनिक स्थैर्य लाभेल आणि घरगुती निर्णय सकारात्मक ठरू शकतात. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर दिवस समाधानकारक जाईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : सचिन तेंडुलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

Hidden Place In Palghar : मुंबईजवळील हे हिडन प्लेस तुम्हाला माहीती आहे का? फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिध्द

Dnyanada Ramtirthkar Photos : काळी साडी, नाजूक कंबर अन् मराठमोळा साज श्रृंगार; तिळगुळाहून गोड ज्ञानदाचं सौंदर्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला आपले विचार.., VIDEO

SCROLL FOR NEXT