Numerology Horoscope 05 September 2024 saam tv
राशिभविष्य

Numerology 5 September 2024: मूलांक ४ च्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ; मूलांक 1 ते 9 साठी दिवस कसा असेल?

Numerology Horoscope 05 September 2024: कशास्त्राद्वारे देखील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वाची माहिती मिळते. मूलांकाद्वारे तुमचा दिवस कसा असणार आहे हे पाहूयात

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे अंक ज्योतिषावर देखील अनेकांचा विश्वास आहे. अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वाची माहिती मिळते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात एक ठराविक नंबर असतो.

अंकशास्त्रानुसार, तुमचा हा नंबर शोधण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांच्या अंकांची बेरीज करा. यामध्ये जो नंबर येईल तो तुमचा मूलांक असेल. तुमच्या मूलांकानुसार, तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे, ते पाहूयात.

मूलांक 1

या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ मानला आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

मूलांक २

या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा व्यस्त असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना काही समस्यांचा सामना करावा लागेल.

मूलांक 3

या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. तब्येतीकडे लक्ष द्या.

मूलांक ४

या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांचा सामना करावा लागेल

मूलांक ५

हा मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस रोमँटिक ठरू शकतो. अविवाहित लोकं त्यांच्या प्रियकराला भेटू शकतात.

मूलांक ६

हा मूलांक असलेल्यांनी त्यांच्या करिअरकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं चांगले राहील.

मूलांक ७

या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. कुटुंबातून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.

मूलांक ८

या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात राग येत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक ९

या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी ३ जणांना अटक

3 Gram Gold Mangalsutra: 3 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT