Surya Shani Navpancham Drishti saam tv
राशिभविष्य

सूर्य-शनीच्या नवपंचम दृष्टीने 'या' राशींचं नशीब फळफळणार; प्रत्येक कामातून मिळणार पैसा

Surya Shani Navpancham Drishti: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2024 हा महिना ग्रहांच्या हालचाली खूप खास असणार आहे. सोमवारी म्हणजेच आज सूर्य आणि शनि एकमेकांसोबत नवपंचम योग तयार करतायत.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एकमेकांचे मित्र आणि शत्रू असतात. यामध्ये सूर्य-मंगळ, मंगळ-चंद्र आणि गुरु-सूर्य हे ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. तर दुसरीकडे तर गुरू-शुक्र आणि सूर्य-शुक्र परस्पर मित्र आहेत ग्रह त्याचप्रमाणे शनि आणि सूर्य हे देखील एकमेकांचे शत्रू मानले जातात.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2024 हा महिना ग्रहांच्या हालचाली खूप खास असणार आहे. सोमवारी म्हणजेच आज सूर्य आणि शनि एकमेकांसोबत नवपंचम योग तयार करतायत. जेव्हा हे दोन ग्रह एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या भावात स्थित असतात तेव्हा नवपंचम योग तयार होतो.

सूर्य आणि बुधाच्या संदर्भात शनि सूर्यापासून पाचव्या घरात स्थित आहे आणि सूर्य शनिपासून नवव्या घरात आहे आणि एकमेकांवर नवव्या भावात आहे. या गणनेनुसार, ज्यावेळी हे दोन ग्रह एकमेकांपासून १२० अंशांवर असतात तेव्हा त्याला सूर्य-शनि नवपंचम दृष्टी असं म्हणतात. या नवपंचम दृष्टीमुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम दिसून येणार आहे ते पाहूयात.

मेष रास

सूर्य आणि शनीच्या नवव्या राशीमुळे मेष राशीचे लोक अधिक आत्मविश्वासू आणि निर्णायक असतील. या काळात तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. विद्यार्थी यावेळी त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. तुमचा पगार वाढवण्यात येणार असून पैसे कमवण्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे.

सिंह रास

सिंह राशीचे लोक या काळात अधिक उत्साही असणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांची चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकणार आहे. या काळात नफ्याचं मार्जिन वाढल्यामुळे बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

मकर रास

सूर्य-शनि पैलू तुम्हाला तुमच्या कमकुवतपणावर मात करण्यास आणि तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करणार आहात. नोकरीत प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. विद्यार्थी त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जीवनशैलीतील बदलामुळे कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT