Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Margi: 16 डिसेंबरपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या मार्गी चालीने मिळणार पैसा

Budh Margi 2024: नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांच्या स्थितीत बरीच उलथापालथ होणार आहे. नवीन वर्षात बुध ग्रहाची काही राशींवर कृपा असू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला महत्त्व असून बुध हा नवग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. बुध ग्रह जवळपास दर महिन्याला त्याची रास बदलतो. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांच्या स्थितीत बरीच उलथापालथ होणार आहे. नवीन वर्षात बुध ग्रहाची काही राशींवर कृपा असू शकणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार असून आणि 16 डिसेंबर रोजी मार्गी होणार आहे. बुधाच्या मार्गी चालीमुळे काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकणार आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 01:52 वाजता बुध वृश्चिक राशीत मार्गी होणार असून यामुळे काही राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे.

वृषभ रास

या राशीमध्ये बुध ग्रह थेट सातव्या घरात जाणार आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बुधाच्या मार्गी चालीमुळे या राशीच्या लोकांना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात.

मिथुन रास

या राशीमध्ये बुध थेट सहाव्या घरात जाणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात काही चढ-उतार होऊ शकतात. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. कुटुंबामधून तुम्हाला चांगली आणि आनंदाची बातमी मिळणार आहे.

सिंह रास

या राशीमध्ये बुध ग्रह थेट चौथ्या घरात जाणार आहे. बुधाच्या कृपेने संपत्तीत वाढ होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?

Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-२० संघाची घोषणा, भारताविरोधात कोणकोण मैदानात उतरणार, पाहा संपूर्ण संघ

आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

Maharashtra Live News Update : सांगलीत एका नवविवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या

SCROLL FOR NEXT