trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Tri Ekadash Yog: शुक्र-बुधाच्या संयोगाने बनणार लाभ-दृष्टि योग; 'या' 3 राशींना लागणार लॉटरी

Tri Ekadash Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थिती आणि युतीमुळे मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम होतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा खास योग तयार होतो

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा धन, प्रेम, आकर्षण, भोग आणि विलासाचा कारक मानला जातो. जो एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर पडतो. शुक्र एका राशीत सुमारे एक महिना राहतो. सध्या तो मेष राशीत विराजमान आहे.

बुध, जो व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क इत्यादींचा कारक मानला जातो. तो मिथुन राशीत आहे आणि त्याने शुक्राशी संयोग करून लाभ दृष्टी योग तयार झाला आहे. ज्यामध्ये त्रिएकदश योग देखील म्हणतात. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र-बुध ग्रहाचा त्रिएकदश योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे. कुटुंबात सुरू असलेले वाद आता दूर होऊ शकतात. तुम्हाला मुलांचे सुख मिळू शकणार आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रातून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी बुध-शुक्र ग्रहाचा लाभ पैलू सर्वसाधारणपणे चांगले परिणाम देऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नोकरीत अधिक फायदे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे. यासोबतच तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकणार आहात. तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर मिळू शकतात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र-बुध ग्रहाचा त्रिएकदश योग खूप लकी असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या नशिबाने अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळू शकणार आहे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. प्रेम जीवन चांगलं राहणार आहे. कोर्टाच्या प्रकरणात लाभ मिळू शकेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानंच संपवलं, शेतात नेत डोक्यात घातला रॉड; कारण..

Ganesh Festival : घरगुती गणेशमूर्तींचं नदी-तलावात विसर्जन करण्यास बंदी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय | VIDEO

Pune Bus Stop: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १७०० बस थांबे होणार स्मार्ट, काय आहे PMPMLचा प्लान?

Famous Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चित्रपटसृष्टीत खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

विरार-डहाणू लोकलमध्ये तुफान राडा! पुरुष प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः तुडवलं; व्हिडिओ झाला व्हायरल

SCROLL FOR NEXT