Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

आनंदाची बातमी मिळणार, खिशात पैसा राहणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार ठरणार गेमचेंजर

Saturday horoscope : काही राशींच्या लोकांच्या खिशात पैसा राहण्याची शक्यता आहे. काहींसाठी शनिवार गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मेष : दिवसभरात थकवा जाणवण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जवळीक वाढण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृषभ : लव्ह लाइफमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल.

मिथुन : कामात धावपळ वाढण्याची शक्यता आहे. मन दिवसभर प्रसन्न राहील.

कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नात्यात मतभेद होण्याची शक्यता आहे.

सिंह : जोखीम घेणे टाळावी लागेल. कामात सुधारणा करावी लागणार. संयम ठेवावे लागेल.

तुळ : पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. अतिताण टाळावा लागेल.

धनु : तुम्हाला प्रगतीची संधी मिळू शकते. मन अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

मकर : दिवसभरात मोठे निर्णय घेणे टाळा. मन चिंतेत राहण्याची शक्यता आहे.

कुंभ : आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कन्या : सर्दी-घसा यासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा चांगला आधार मिळू शकतो.

वृश्चिक : पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. वाद-विवादांपासून लांब राहावे लागेल.

मीन : मनात भीती निर्माण होऊ शकते. स्वत:ला कामात व्यस्त ठेवल्याने मन प्रसन्न राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT