Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

saturday horoscope : काहींना राग नियंत्रणात ठेवावे लागेल. काहींच्या आयुष्यात चमत्कार घडेल.

Saam Tv

मेष : दिवसभर कामात उत्साह दिसून येईल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य किंवा नातेवाईकांशी आपुलकीने संवाद होईल.

वृषभ : वाणीत गोडवा ठेवल्याने कामे पटकन होतील. जुन्या मित्रांकडून आनंदाची मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मिथुन : रखडलेली कामे पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळेल. व्यवसायात नवीन ओळखीचा फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क : घरात वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. शाळेच्या आठवणींमुळे भावुक व्हाल.

सिंह : नवीन कार्य हाती घ्याल. नेतृत्वाची कसोटी लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवावा लागेल.

कन्या : ऑफिसमध्ये अधिकचे काम करावे लागे शकते. विद्यार्थ्यांसाठी आज चांगला दिवस ठरेल. आर्थिक व्यवहार जपून करणे फायदेशीर ठरेल.

तूळ : मनातील चलबिचल कमी होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे नियोजन करावे लागेल .

वृश्चिक : जुन्या मित्राची भेट फायदेशीर ठरेल. मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यास वेळ मिळेल.

धनु : व्यवसायात गुंतवलेले पैसे नफ्याच्या स्वरुपात प्राप्त होतील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मकर : दिनचर्या सुधारण्याावर भर द्या. जुन्या मित्रांसोबत महत्वाची चर्चा होईल. घर आणि कामात संतुलन ठेवणे फायदेशीर ठरेल.

कुंभ : नव्या कल्पना सुचतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. मन हलके वाटेल. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्यावा.

मीन : प्रेमंसंबध अधिक फुलतील. तु्मचा सकारात्मक स्वभाव इतरांना प्रेरणादायी ठरेल. आध्यात्मिक कामात सहभागी व्हाल. मन शांत राहील.

Disclaimer : उपरोक्त लेख ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. आयुष्यात महत्वाचा निर्णय घेण्याआधी जाणकार किंवा तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT