Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : मन अस्वस्थ राहील, ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धोक्याचा; आर्थिक गणित बिघडणार

Saturday Horoscope In Marathi : मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. तर ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरू शकतो.

Saam Tv

मेष : दिवसभर एनर्जी राहील. जुन्या कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. नात्यात सकारात्मकता वाढेल.

वृषभ : तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम केल्याचा फायदा होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. खिशात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे. किरकोळ खर्चापासून अलर्ट राहा. अतिविचार करणे टाळा.

मिथुन : विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढे जावे लागेल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकते. मन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. पार्टनरचा मूड सांभाळावा लागेल.

कर्क : कामात व्यग्र राहू शकता. ऑफिसच्या कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. नात्यात सुधारणा होण्यास सुरुवात होईल. स्वत:ला वेळ द्यायला सुरुवात करा.

सिंह : तुमच्या प्रगतीचे संकेत मिळतील. नवी प्लानिंग यशस्वी होऊ शकते. आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहे. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

कन्या : कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. नात्यांमध्ये गैरसमज पसरण्यास सुरुवात होईल. पार्टनरला फिरायला घेऊन जाऊ शकता.

तुला : दिवसभरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. कामाचा थोडा तणाव दिसण्याची शक्यता आहे. तळलेले पदार्थ खाणे टाळणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनु : आजचा दिवस सामान्य राहील. काम संथपणे कराल. नात्यात प्रामाणिकपणा ठेवावा लागेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन ठेवावा लागेल.

मकर : नव्या कामाचे संकेत मिळतील. पार्टनरकडून सहकार्य मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होईल. कुटुंबात सुख-समृद्धी निर्माण होईल.

कुंभ : आर्थिकबाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कामात घाई करू नका. नात्यात संयम ठेवावा लागेल.

मीन : लव लाइफ चांगली होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

Disclaimer : लेखातील माहिती पूर्ण सत्य असल्याचा दावा करत नाही. दिवसभरात निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow personality traits: भुवयांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव, खाली झुकलेल्या भुवयांमागचं रहस्य जाणून घ्या

Monday Horoscope : सहकाऱ्यांपासून सावध राहा; ५ राशींना होणार अचानक धनलाभ, वाचा सोमवारचे राशीभविष्य

पुणे पोलिसांकडून घुसखोरांवर लगाम; ११ महिन्यात तब्बल १०३ बांगलादेशी ताब्यात

Vijay patkar: ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकरांचा मोठा गौप्यस्फोट; चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय दबावाचा आरोप

Mumbai-Flamingo : मुंबईतच आहे फ्लेमिंगोंचे गुलाबी नंदनवन! वीकेंडला मुलांसोबत नक्की भेट द्या, कुठे आहे 'ही' जागा?

SCROLL FOR NEXT