Rashi Bhavishya Today 17th April 2024
Rashi Bhavishya Today 17th April 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: रामनवमीच्या दिवशी ५ राशींचे उजळणार भाग्य; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य...

Satish Daud-Patil
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ : कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु : वादविवाद टाळावेत. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार टाळा. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Speech Dadar: २० तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ, अजित पवारांचा निर्धार

Today's Marathi News Live: मिहीर कोटेंच्या कार्यालयासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राडा, पैसे वाटप केल्याचा आरोप

RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?

Orange Side Effect: संत्री कोणी खाऊ नये?

Delhi Liquor Policy Scam: अरविंद केंजरीवाल यांच्याविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट

SCROLL FOR NEXT