Panchgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Panchgrahi Yog: होळीनंतर बनणार पॉवरफुल पंचग्रही योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार नव्याने आनंद, भाग्यही चमकणार

Panchgrahi Yog 2025: मीन राशीत बुध, शुक्र, सूर्य, राहू आणि चंद्राची युती होणार आहे. ज्यामुळे पंचग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतरानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे एक राशीत तीन किंवा त्याहून अधिक ग्रहांचा संयोग होतो. येत्या काळात मीन राशीत ग्रहांचा संयोग होणार आहे. राहू व्यतिरिक्त, शुक्र आणि बुध देखील मीन राशीत असणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य देखील या राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करणार असून मीन राशीत बुध, शुक्र, सूर्य, राहू आणि चंद्राची युती होणार आहे. ज्यामुळे पंचग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे.

कुंभ रास

पंचग्रही योग कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्य उघडू शकणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकणार आहे. यावेळी शनी देखील लग्नाच्या घरात स्थित आहे. जीवनात आनंद आणि शांती असणार आहे. समाजात असलेली आदराची कमतरता भरून काढता येते. व्यवसायात नेतृत्व क्षमता वाढू शकणार आहे.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग देखील फायदेशीर ठरणार आहे. हा योग तिसऱ्या घरात तयार होणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळणार आहेत. तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तो करणं फायदेशीर ठरू शकणार आहे. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी पंचग्रही वरदानापेक्षा कमी ठरू शकत नाही. जर तुम्ही बऱ्याच काळापासून बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला यश मिळू शकणार आहे. व्यापाऱ्यांना नवीन करार मिळू शकणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT