Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Kendra Yog: देवतांचा गुरु बृहस्पतिने बनवला शक्तीशाली केंद्र योग; 'या' राशींच्या व्यक्ती कमावणार खूप पैसा

Guru Varun Kendra Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा ज्ञान, धन, विवाह, संतती आणि भाग्याचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु ग्रह कुंडलीत शुभ स्थितीत असतो किंवा विशिष्ट योग तयार करतो, तेव्हा त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रहाला एका विशेष स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये गुरु बृहस्पतीला नऊ ग्रहांमध्ये विशेष स्थान देण्यात आलंय. देवांचा गुरु असण्यासोबतच, गुरुला ज्ञान, धर्म, धोरण, सुख, समृद्धी, अध्यात्म, मोक्ष इत्यादींचा कारक मानलं जातं. गुरु बृहस्पती एका राशीत सुमारे एक वर्ष राहतो. अशा परिस्थितीत, पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात.

गुरु बृहस्पती सध्या मिथुन राशीत असून त्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती किंवा विशेष दृष्टी असणार आहे. ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. गुरु बृहस्पती वरुणशी युती करून केंद्र योग तयार करणार आहेत. वरुण आणि गुरुच्या युतीने केंद्र योग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ मिळू शकणार आहे.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु-वरुण केंद्र योग अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल राहू शकणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. या काळात गुंतवणूक करून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु-वरुण केंद्र योग अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना खर्चात झपाट्याने घट दिसून येणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकणार आहे. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी वरुण-गुरुचा केंद्र योग फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आरोग्यविषयक समस्या आता संपू शकतात. या काळात कामातील अडथळे कमी होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT