राशिभविष्य

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Conjunction Of Budh And Guru 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे योग आणि त्यांच्या स्थितीला विशेष महत्त्व दिले जाते. शुभ योगांमुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ-अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. सध्याच्या काळात बुध आणि गुरु ग्रह एक अत्यंत शुभ योग निर्माण करत आहेत.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी बुध आणि गुरु एकमेकांपासून 108 अंशांच्या कोनावर असणार आहे. त्यावेळी हा योग तयार होणार आहे याला त्रिदशांश योग असं म्हणतात. हा योग काही राशींना गोल्डन टाईम देऊ शकणार आहे. या योगामुळे करियर आणि व्यवसायात प्रगती, अडकलेले आर्थिक प्रश्न सोडवण्याची संधी देऊ शकतो. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ होणारे ते पाहूयात.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिदशांश योग खूप लाभदायक ठरू शकतो. या काळात तुमच्या आयमध्ये जबरदस्त वाढ होऊ शकणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या कुटुंबातील अडचणी आता संपणार आहे. विवाहित लोकांना संतानसुख मिळण्याची संधी आहे. नोकरीच्या तयारीत असलेल्या लोकांना यश मिळू शकणार आहे.तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी त्रिदशांश योगामुळे चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहेत. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्ट्या ही वेळ लाभदायक आहे. व्यापार करणाऱ्यांना मोठ्या डीलमुळे चांगला फायदा होणार आहे. तुमच्या योजनेत केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

वृष रास (Taurus Zodiac)

वृष राशीच्या लोकांसाठी त्रिदशांश योग फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला अकस्मात धनलाभ होऊ शकतो आणि किस्मतीचा साथ मिळणार आहे. कुटुंबात सुख-समाधान आणि सामंजस्य वाढू शकणार आहे. घरात मांगल्यकार्य किंवा शुभ कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकणार आहे. आर्थिक अडचणी सोडवण्याची संधी मिळेल आणि धन वाचवण्यातही तुम्ही यशस्वी ठराल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

राहतो भाड्याच्या घरात, महिन्याला ३० कोटी कमावतो; गुजरातच्या जेलमधून पॅरोलवर सुटला, मुंबईत उघडली ड्रग्जची फॅक्टरी

Nagpur : डेटिंग अ‍ॅपवर तरुणाशी ओळख, बारमध्ये भेटायला बोलावलं; तरुणीने नंतर जे काही केलं ते चक्रावून टाकणारं...

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT