Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे माधवी निमकर.

Madhavi Nimkar | Instagram

अभिनयामुळे मिळाली ओळख

माधवी निमकरने अभिनयाच्या जोरावर स्वत:च हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Madhavi Nimkar Photos | Instagram

लोकप्रिय मालिका

'सुख म्हणजे नक्की काय असतं','शालिनी' या मालिकांतून माधवी घराघरात लोकप्रिय झाली.

Madhavi Nimkar Photos | Instagram

खलनायिकेची भूमिका

या मालिकेत माधवी खलनायिकेच्या भूमिकेत दिसली. मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड केलं.

Madhavi Nimkar | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

माधवी निमकर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अॅक्टीव्ह असते. प्रेक्षकांना व चाहत्यांना लाईफविषयी अपडेट देते.

Madhavi Nimkar | Instagram

मराठमोळा लूक

माधवीने काही फोटो देखील शेअर केले आहेत. मराठमोळ्या लूकमधील तिचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

नऊवारी साडी लूक

निळ्या नऊवारी साडीत तिने फोटोशूट क्लिक केलं आहे. साडीवर पिंक ब्लाऊज परिधान केला आहे.

Madhavi Nimkar Photos

मराठमोळा साज

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात बांगड्या असा तिने मराठमोळा साज केला आहे.

Madhavi Nimkar Photos

फोटोंवर लाईक्स

सोशल मीडियावरील माधवीचे फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

NEXT: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा..