Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : जवळच्या लोकांकडून त्रास संभावणार, तर कोणाचे खर्चाचं वाढेल प्रमाण; वाचा तुमचं राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : आज काही राशींच्या लोकांना जवळच्या लोकांकडून त्रास संभावण्याची शक्यता आहे. तर काहींचं खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

शुक्रवार,२२ नोव्हेंबर २०२४,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी- सप्तमी१८|०८

रास- कर्क १७|१० नं.सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-ब्रह्मा

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आरोग्य उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

वृषभ - व्यवसायामध्ये वाढ होईल कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा दिवस आहे. खाण्यापिण्याच्या आवडीच्या सवयी पूर्ण करण्याच्या मागे लागाल.

मिथुन -- संकटाची साखळी अजून संपत नाही असे काहीसे वाटेल. मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने काही बेत आखाल. जवळच्या लोकांच्या कडूनच आज त्रास संभवतो आहे.

कर्क - तुमची मते आज आपण ठामपणे मांडणार आहात. मतांविषयी आग्रही राहाल. ठरवलेल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल. दिवस चांगला जाईल.

सिंह -कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल. अध्यात्माकडे असलेला कल हा तुमच्या आयुष्यामध्ये आज प्रगतीचा दिवा दाखवणारा असेल.

कन्या- अनेकांचे सहकार्य लाभेल.महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन बैठका मधून पैशाशी निगडित चांगले व्यवहार होऊ शकतील.

तूळ - प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. अडचणी असल्या तरी त्याच्यावर तुम्ही मात कराल.

वृश्चिक - आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी आणि आशावादी राहण्याचा आजचा दिवस आहे. शिव उपासना करावी.

धनु- खर्चाचं प्रमाण वाढते राहील. आरोग्याच्या तक्रारी काहींना जाणवतील. मनस्ताप टाळा आणि पुढे चला.

मकर - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामे धाडसाने पार पाडाल. पत्रव्यवहार मार्गी लागतील. छोटे पर्यटनाचे योग आज आहेत.

कुंभ - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हित शत्रूंचा त्रास संभवतो आहे. पण त्यावर मात कराल. योग्य-अयोग्य निर्णय घेण्याची आज तुम्हाला चांगली संधी आहे.

मीन - कलाक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल .काहींचे मत परिवर्तन येईल. प्रेमवीरांना आशेचे नवीन पंख फुटतील.दिवस चांगला असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

SCROLL FOR NEXT