Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तु

वास्तुशास्त्रानुसार मोराच्या पिसाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे.

Vastu Tips | yandex

श्री कृष्ण

मोराचे पिस भगवान श्री कृष्णाला प्रिय असल्याने ते स्वतः धारण करतात.

Vastu Tips | yandex

समस्या

याबरोबर मोराची पिसे घरात ठेवल्याने अनेक समस्या सोडवता येतात.

Vastu Tips | yandex

वैवाहिक जीवन

जर घरात दोन मोरपंख एकत्र ठेवले तर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि नात्यात गोडवा येतो .

Vastu Tips | yandex

नकारात्मक ऊर्जा

घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी पाच मोराची पिसे ठेवा.

Vastu Tips | yandex

वास्तुदोष

मोराची पिसे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करतात. याबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Vastu Tips | yandex

आजार

मोराची पिसे आजारांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

Vastu Tips | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Vastu Tips | yandex

NEXT: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Honey | Saam Tv
येथे क्लिक करा..