Rashi Bhavishya 7st April, Horoscope Today in Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: मीनसह 'या' 3 राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

Daily Horoscope: 'या' ३ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवश भाग्याचा आणि फलदायी ठरणार आहे.

Ruchika Jadhav
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वाढ होईल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Makar Rashi

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

kumbh rashi

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT