Rashi Bhavishya Today 17th April 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' व्यक्तींच्या राशीत जुळून आलाय धनशक्ती राजयोग; लवकरच होणार धनलाभ

Horoscope 21 April 2024: धनु राशीच्या मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Rohini Gudaghe
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

vruschik photostory

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Makar Rashi

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

kumbh rashi

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक सुसंवाद साधाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीना विषबाधा

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT