Rashi Bhavishya 19 November 2023 Today Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today Marathi: तुटलेली प्रेमाची नाती पुन्हा जुळतील; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळणार

Sunday Rashi Bhavishya: 'या' राशीच्या व्यक्तींना आज आनंदाची बामती मिळणार; तुटलेली प्रेमाची नाती पुन्हा जुळतील

Ruchika Jadhav
Mesh Rashi

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

Vrushabh Rashi

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Mithun Rashi

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark Rashi

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Sinh Rashi

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kanya Rashi

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Tul Rashi

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi

धनु : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

Makar Rashi

मकर : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kumbh Rashi

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

Meen Rashi

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT