TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : व्यवसायात भरभराट होईल, संकटातून बाहेर पडाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न होणार

Thursday Horoscope in Marathi : व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. काही जण संकटातून बाहेर पडतील.

Saam Tv

मेष : आजचा दिवस सामान्य राहील. जवळच्या नातेवाईकांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावात राहाल. ऑफिसमध्ये कौतुक होईल.

वृषभ : कुटुंबासोबत चांगला वेळ घालण्याची संधी मिळेल. जवळच्या मित्रांची भेट होईल. व्यवसायात भरभराट होईल.

मिथुन : तुमचा दिवस आनंदाचा ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या कामाची सुरुवात होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

कर्क : नोकरीच्या नवीन संधी मिळतील. घरात शांतता राहील. अविवाहित तरुणांच्या आयुष्यात खास लोकांची एन्ट्री होईल.

सिंह : करिअरमध्ये उतार-चढाव येण्याची शक्यता आहे. नात्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. दिवस थोडा आव्हानात्मक ठरेल.

कन्या : मित्र-नातेवाईकांना दिलेले पैसे पुन्हा मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेम संबंध सुधारतील.

तुला : आजचा दिवस शुभ जाईल. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करू शकता. विवाहित व्यक्तींना भेटवस्तू मिळतील.

धनु : दिवसभरातील वाढत्या खर्चामुळे मन त्रस्त राहील. व्यापारात नुकसान होईल.

मकर : कुटुंबाला जुन्या अडचणींना सामोरे जावे लागेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ सहकारी कौतुक करतील.

वृश्चिक : कुटुंब मदतीसाठी येतील. अविवाहित लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.

कुंभ : आजचा दिवस आव्हानात्मक ठरू शकतो. संकटात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.

मीन : आरोग्यात सुधारणा होतील. प्रेमसंबंध सुधारतील. घरात पाहुण्यांचं आगमन होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याचं नगराध्यक्षपद जाणार, नेमकं काय कारण?

लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका हे 3 पदार्थ; मुंग्या आणि झुरळे मिनिटांत होतील गायब

मुंबई लोकलमध्ये थरारनाट्य! दरवाजा बंद करण्यावरून चाकूने वार, संपूर्ण डब्ब्यात रक्तच रक्त; अंगावर काटा आणणारा Video

Open manhole accident: महापौरांच्या समोरच BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, धक्कादायक Video समोर

Maharashtra News Live Update: जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन

SCROLL FOR NEXT