Rashi Bhavishya 7 October 2023 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: रागाला आवर घाला, वाद विवाद टाळा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस

Rashi Bhavishya 7 October 2023: रागाला आवर घाला, वाद विवाद टाळा; या राशींसाठी आज धोक्याचा दिवस, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. रागाला आवर घाला.

Vrushabh Rashi

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Mithun Rashi

मिथुन : आज आरोग्य उत्तम राहील. सतर्क राहावं लागेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kark Rashi

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Sinh Rashi

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kanya Rashi

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Tul Rashi

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आज धोक्याचा दिवस

Dhanu Rashi

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Makar Rashi

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. आज जपून राहावे.

Meen Rashi

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT