Rashi Bhavishya Today 13th March 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: बुध ग्रहाचा मीन राशीत प्रवेश, मेषसह ५ राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य, वाचा राशिभविष्य...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी आज वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृभष राशीच्या व्यक्तींचे आज महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे सर्व चिंता मिटेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रशासकीय कामे मार्गी लागतील. जुनी इच्छा पूर्ण होईल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना जीवनात आज एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींचे आज खर्चाचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींचे आज दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत मोठं यश मिळेल.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींचा आज मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आज उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नशीब चंद्रासारखे चमकेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु राशीच्या व्यक्तींच्या मुलामुलींचे प्रश्‍न आज मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. लग्नाळू व्यक्तींना चांगला योग जुळून येईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना आज एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. पगारीत घसघशीत वाढ होईल.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस आहे. तुम्ही व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस दिलासा देणारा आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT