आजचे दिनमान
आजचे दिनमान Saam TV
राशिभविष्य

दिनांक : 17 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

Saam Tv

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत जबाबदारी वाढेल.

सिंह : नवा मार्ग व नवी दिशा दिसेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

कन्या : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ : नवीन परिचय होतील. आर्थिक सुयश लाभेल.

वृश्‍चिक : सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.

धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. गुरूकृपा लाभेल.

मकर : वाहने सावकाश चालवावीत. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

SCROLL FOR NEXT