दिनांक 9 डिसेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

दिनांक : 9 डिसेंबर 2021- राशिभविष्य

दिनांक 9 डिसेंबर 2021 वार गुरुवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना नोकरीत बढतीची शक्यता आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

तुळ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT