दिनांक 4 सप्टेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान - Saam Tv
राशिभविष्य

4 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

दिनांक 4 सप्टेंबर 2021 वार शनिवार आजचे दिनमान

साम टिव्ही

आजचे दिनमान

मेष : काहींचे कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कन्या : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: भाजप वॉर्ड अध्यक्षाचेच नाव तीन वेगवेगळ्या एपिक नंबरवर, मनसेचा गंभीर आरोप

धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

Labh Drishti Yog 2025: 18 नोव्हेंबरपासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बँक बॅलन्स डबल होऊन सर्व स्वप्नही होणार पूर्ण

Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT