Jupiter And Shani Vakri 2024 saam tv
राशिभविष्य

Shani-Guru Vakri : 500 वर्षांनी गुरु-शनी चालणार वक्री चाल; करिअरमध्ये लाभ, आर्थिक चणचण मिटणार

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. याला ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. मात्र काही ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. ग्रहांच्या अशा स्थितीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. ऑक्टोबर सुरू असून दिवाळीच्या काळात दोन ग्रह वक्री चाल चालणार आहेत.

दिवाळीचा सण 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार असून 500 वर्षांनंतर शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये वक्री आहेत. त्याचप्रमाणे गुरू वृषभ राशीमध्ये उलट चाल चालतोय. अशा स्थितीत शनि आणि गुरूच्या वक्री स्थितीमुळे काही राशींसाठी दिवाळी चांगली जाणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी या गोन्ही ग्रहांची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे.

कुंभ रास

शनि आणि गुरूच्या हालचालीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहेत. शनिदेव तुमच्या राशीवरून चढत्या घरात वक्री आहेत. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आनंदाचा राहणार आहे.

मेष रास

दिवाळीत गुरु आणि शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉस तुमची प्रशंसा करू शकतात. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकणार आहेत. तुम्हाला गुंतवणुकीचा भरपूर लाभ मिळणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरूची प्रतिगामी हालचाल अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळू शकणार आहे. तुम्ही यावेळी नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरदार लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. अविवाहितांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा

Ambernath Crime: मुलीचा करत नव्हती नीट सांभाळ, पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा चिरून केली हत्या

Pre Wedding शूटसाठी खास लोकेशन, सास-बहू मंदिराला भेट द्याच

Maharashtra News Live Updates: समीर वानखेडे विधानसभेला लढणार नाहीत, त्या फक्त अफवाच

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

SCROLL FOR NEXT