Pre Wedding शूटसाठी खास लोकेशन, सास-बहू मंदिराला भेट द्याच

Shreya Maskar

उदयपूर

उदयपूरजवळ कैलाशपुरी येथे 'सास-बहू मंदिर' प्री वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Udaipur | google

सास-बहू मंदिर

सास-बहू मंदिर 11व्या शतकात बांधले गेले आहे.

Sas-Bahu Mandir | google

जुळी मंदिरे

सास-बहू ही जुळी मंदिरे आहेत.

Twin temples | google

आई-पत्नी

बोले जाते की, येथील राजाने आई आणि पत्नीच्या धार्मिक श्रद्धेनुसार ही मंदिरे बांधली आहेत.

mother and wife | google

विष्णूचे मंदिर

आईसाठी विष्णूचे मंदिर उभारण्यात आले आहे.

Temple of Vishnu | google

विष्णूची मूर्ती

या मंदिरात भगवान विष्णूची हजार-शस्त्रधारी मूर्ती आहे.

Idol of Vishnu | google

शिवमंदिर

पत्नीसाठी शिवमंदिर बांधण्यात आले

Shiva temple | google

वास्तुकला

या मंदिरांची वास्तुकला अद्भुत आहे.

Architecture | google

NEXT : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

fort | google
येथे क्लिक करा...