Raigad : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

Shreya Maskar

रायगड

रायगड जिल्ह्यात दिवेआगर समुद्रकिनारा आहे.

Raigad | google

दिवेआगर

दिवेआगर हा शांत समुद्रकिनारा आहे.

Diweagar | google

जंगलातून प्रवास

दिवेआगर बीचला तुम्हाला घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो.

forest | google

खाण्यापिण्याची सोय

येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची देखील उत्तम सोय आहे.

natures | google

नारळाची झाडे

दिवेआगर बीचच्या आजूबाजूला नारळाची झाडे पाहायला मिळतात.

Coconut trees | google

गणपती मंदिर

येथे जवळ गणपतीचे मंदिर देखील आहे.

Ganapati Temple | google

सूर्यास्त

येथे संध्याकाळी सूर्यास्ताचे मनमोहक रूप पाहायला मिळते.

sunset | google

फोटोशूट

दिवेआगर फोटोशूटसाठी ही बेस्ट लोकेशन आहे.

photoshoot | google

NEXT : गोव्यातील Hidden Places पाहिलेत का? जिथे लुटता येईल निसर्गाचा खरा आनंद !

Goa | SAAM TV
येथे क्लिक करा...