Shreya Maskar
छोटा वीकेंड प्लान करण्यासाठी गोवा हे बेस्ट लोकेशन आहे.
गोव्याला महिन्यात लाखो पर्यटक भेट द्यायला येतात.
अंजुना बीच हा खास करून पार्टी एंजॉयमेंटसाठी प्रसिद्ध आहे.
अंजुना बीचवर संध्याकाळचा गार वारा आणि निवांत शांतता अनुभवायला मिळते.
येथे तुम्ही अप्रतिम फोटोशूट करू शकता.
कळंगुट बीचला 'किनाऱ्यांची राणी' म्हणून ओळखले जाते.
कळंगुट बीच हा जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
हिवाळा हा गोव्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.