World : जगातील 'या' देशांमध्ये 6 महिने असते फक्त रात्र

Shreya Maskar

नॉर्वे

नॉर्वेला लॅन्ड ऑफ द मिडनाइट सन या नावाने ओळखले जाते.

Norway | yandex

सूर्यास्त

नॉर्वेला मे-जुलै सूर्यास्त होत नाही.

sunset | yandex

सूर्योदय

स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्ट पर्यंत सूर्य लख्ख दिसतो.

sunrise | yandex

फिनलँड

फिनलँडला उन्हाळ्यात 73 दिवस सूर्य आकाशात दिसतो.

Finland | yandex

थंडी

फिनलँडमध्ये थंडीच्या काळात सूर्योदय होत नाही.

cold | yandex

बॅरो, अलास्का

बॅरो, अलास्का येथे मे - जुलै सूर्यास्त होत नाही.

Barrow, Alaska | yandex

सूर्योदय

येथे नोव्हेंबरचे 30 दिवस सूर्योदय होत नाही.

sunrise | yandex

हिवाळा

बॅरो, अलास्का हा देशात हिवाळ्यात काळोख असतो.

winter | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : मराठ्यांचा शेवटचा किल्ला माहितीये का? पुण्याजवळचं घडलाय इतिहास

FORT | CANVA
येथे क्लिक करा...