Shreya Maskar
महाराष्ट्राचा इतिहास किल्ल्यामुळे आजही जिवंत आहे.
पुण्याजवळील मल्हारगड हा मराठा साम्राज्यातील शेवटचा किल्ला आहे.
पुण्यातून सासवडपासून मल्हारगड जवळ आहे.
मल्हारगड हा डोंगरी किल्ला आहे.
मल्हारगड त्रिकोणी आकारचा तर आतील बालेकिल्ला चौकोनी आहे.
सरदार भीमराव पानसे यांनी मल्हारगड बांधला आहे.
मल्हारगड किल्ला आकाराने लहान आहे.
मल्हारगड समुद्रसपाटीपासून 3166 फूट उंचीवर आहे.